Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने वृद्धाची हत्या

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने वृद्धाची हत्या

श्रीगोंदा । वीरभूमी- Oct 19, 2021 • 12:00 AM 1834 views
दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याचा राग येऊन झालेल्या झटापटीत बापू विष्णू ओव्हळ (वय 70 वर्षे) या वृद्धाची हत्या करण्यात आली.

ही घटना काल सोमवार दि. 18 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील बाजारतळाजवळ नगरपरिषदेच्या बंद गाळ्याच्या पाठीमागे लेंडी नाल्याजवळ झुडपामध्ये घडली आहे.

या झालेल्या वादात आणखी एक जण जखमी झाला आहे. श्रीगोंदा पोलिसांनी नामदेव सुनील भोसले उर्फ लंगड्या याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील भागचंद घोडके यांनी फिर्याद दिली की, बापू विष्णू ओहळ (वय 70 वर्षे, रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा, हल्ली रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) हे काही दिवसांपासून श्रीगोंदा बाजारतळाजवळ राहत होते.

काल सोमवारी रात्री घटनेतील आरोपी सुनिल भोसले याने मयत बापू ओहळ यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यातून झालेल्या वादात आरोपीने मयत ओहोळ यांच्या नाका-तोंडावर हाताने ठोसे मारुन जखमी केले व गळ्याला कपड्याने आवळुन खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना फरफटत नेऊन श्रीगोंदा नगर परीषदचे बंद गाळ्याचे बाजुला लेंडी नाल्याजवळ झुडपामध्ये नेवुन टाकले.

झुडपामध्ये मृतदेह आढळल्यानंतर या वृद्धाच्या हत्येही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी नामदेव सुनिल भोसले उर्फ लंगड्या याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि. दिलीप तेजनकर हे करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply