Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अकोले नगरपंचायत ः या दिवशी होणार राष्ट्रवादीच्या मुलाखती

अकोले नगरपंचायत ः या दिवशी होणार राष्ट्रवादीच्या मुलाखती

अकोले । वीरभूमी- Nov 29, 2021 • 12:08 PM 899 views
अकोले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शहरातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 1 ते 17 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असणार्‍या सर्व उमेदवारांच्या मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.

या मुलाखतीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार आहेत.

तसेच यावेळी आमदार डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे, तालुका महिला अध्यक्ष स्वातीताई शेणकर, तालुका युवक अध्यक्ष रवी मालुंजकर, शहराध्यक्ष भागवत शेटे, युवक शहर अध्यक्ष अमित नाईकवाडी आदी यांच्या प्रमुख उपस्थित असणार आहेत.

नगरपंचायत निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवणार्‍या इच्छुकांच्या मुलाखती या अकोले येथील अगस्ती विद्यालया समोर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात होणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. तसेच आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply