Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अवकाळी पाऊस अन् थंडीने 70 मेंढ्या दगावल्या

किन्ही येथील घटना । ढवळपुरी येथील मेंढपाळांचे मोठे नुकसान

टाकळी ढोकेश्वर । वीरभूमी- Dec 02, 2021 • 02:29 PM 935 views
पारनेर तालुक्यात बुधवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे व थंडीमुळे धनगर बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ढवळपुरी येथुन किन्ही येथे मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या मेंढपाळाच्या तब्बल 70 मेंढ्या दगावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ढवळपुरी येथील बंडू सिदू कोळेकर, अंकुश भिमा कर्‍हे, बुधा बिरा कोळपे, बाबाजी कर्‍हे, बाबाजी टकले, सुभाष तांबे हे मेंढपाळ किन्ही येथे मेंढ्या चारण्यासाठी आले होते. दरम्यान बुधवारी अवकाळी पाऊस झाला. पावसामुळे व वातावरणातील गारव्याने मेंढपाळ बांधवांच्या तब्बल 70 पेक्षा जास्त मेंढ्या मरण पावल्या आहेत.

सदर घटनेची माहिती शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी आमदार निलेश लंके व महसूल विभागास दिली असता आमदार निलेश लंके यांनी ताबडतोब संबंधित विभागास झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

यानंतर महसूल विभागाने तात्काळ तलाठी देवराम पथवे, ग्रामसेवक संजय घोलप व पशुवैद्यकीय विभागाचे डॉ. शेळके यांना घटनास्थळी पाठवुन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी शेतकरी नेते अनिल देठे पाटील, किन्हीचे उपसरपंच हरेराम खोडदे, ग्रामपंचायत सदस्य शरद व्यवहारे, मोहन मोढवे, किरण व्यवहारे आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply