Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटताच

अकोले, जामखेड, भिंगार व पाथर्डी शुन्यावर

अहमदनगर । वीरभूमी- Dec 02, 2021 • 02:10 PM 792 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत गुरुवारीही घट कायम राहीली आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळत आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात एकुण 68 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक आकडा हा श्रीरामपूरचा असून त्याखालोखाल श्रीगोंद्याचा क्रमांक लागतो. तर अकोले, जामखेड, भिंगार व पाथर्डी येथील आकडेवारी शुन्यावर आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.

काल बुधवारपर्यंत जिल्ह्यातील अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 504 वर आली आहे. यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे गरजेचे आहे.

आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 39, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 24 तर अँटीजेन चाचणीत 5 असे 68 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- श्रीरामपूर 13, श्रीगोंदा 10, नगर शहर 8, कोपरगाव 7, राहुरी 6, राहाता 5, इतर जिल्हा 4, नेवासा 3, पारनेर 3, नगर ग्रामीण 3, मिलटरी हॉस्पिटल 2, संगमनेर 2, कर्जत 1, शेवगाव 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर अकोले, भिंगार, जामखेड व पाथर्डी येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालली असली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply