Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

चोरट्याच्या मारहाणीत तीघे जखमी

पाथर्डीत दोन घरांवर दरोडा । हजारोंचा मुद्देमाल लुटला

पाथर्डी । वीरभूमी- Dec 10, 2021 • 01:32 PM 1744 views
पाथर्डी शहरातील शेवगाव रोडवरील चितळे वस्तीवर लिंबाजी चितळे यांच्या घरावर आज शुक्रवारी पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना घडली आहे. या दरोड्यात चोरट्यांच्या मारहाणीत तीन जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. एका जखमी व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. जखमी मध्ये लिंबाजी चितळे (वय 68), लताबाई चितळे (वय 63) व बाबुराव उळगे (वय 65) या वयोवृद्धांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलीस सकाळीच दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे. तसेच या घटनेत ऐवज किती गेला आहे याची खातरजमा पोलिसांकडून चालू आहे. नगर येथून श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान घटनेतील जखमी बाबुराव उळगे यांचा मुलगा संगमनेर येथे असतो तो सकाळी आला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार उळगे यांच्या घरातील रोख रक्कम 20 हजार रुपये व उळगे यांच्या पत्नीच्या अंगावरील अंदाजीत दोन ते अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच चितळे यांच्या घरातील किती ऐवज चोरीला गेला आहे ती माहिती मिळु शकली नाही. दरोडेखोर सहाजण असल्याची माहिती घरातील प्रत्यक्षदर्शींनी दिली. काही दिवसापासून पाथर्डी शहरासह तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच अवैध धंद्यांचा सुयसुळाटही झाला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply