Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव तालुक्यातील खरीप हंगाम अंतिम पैसेवारी जाहीर

अंतिम पैसेवारी 58 पैशापेक्षा जास्त

शेवगाव । वीरभूमी- Dec 15, 2021 • 10:46 PM 1660 views
सन 2021-22 या सालातील शेवगाव तालुक्यातील 34 गावांतील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी महसूल प्रशासनाने जाहीर केली आहे. ही अंतिम पैसेवारी 58 पैसेपेक्षा जास्त आहे.

या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. याचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पिकांचे उत्पादनही घटले आहे. तरही शेवगाव तालुक्यातील खरीपाच्या 34 गावांतील पैसेवारी 58 पैसेपेक्षा जास्त आली आहे.

महसूल विभागाने बुधवार दि. 15 डिसेंबर 2021 रोजी तालुक्यातील खरीपाच्या 34 गावातील पैसेवारी महसूल प्रशासनाने जाहीर केली आहे. या आकडेवारीत सर्वात कमी पैसेवारी ही बाडगव्हाणची आहे. मात्र ही पैसेवारी 58 पेक्षा जास्त आहे.

शेवगाव तालुका महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी पुढील प्रमाणे- अधोडी 60, आंतरवाली बु. 62, आंतरवाली खुर्द 59, बेलगाव 62, बाडगव्हाण 58, बोधेगाव 60, चेडेचांदगाव 59, दिवटे 61, गोळेगाव 60, हसनापूर 67, कोळगाव 66, कोनोशी 62, लाडजळगाव 61, माळेगाव ने 68, मंगरुळ बुद्रुक 67, मंगरुळ खुर्द 68, मुरमी 63, नागलवाडी 62, नजीक बाभुळगाव 67,

राक्षी 62, राणेगाव 60, सालवडगाव 66, सुळेपिंपळगाव 69, सोनेसांगवी 62, शिंगोरी 62, शोभानगर 61, शेकटे बुद्रुक 63, शेकटे खुर्द 62, सुकळी 62, थाटे 67, ठाकुर निमगाव 68, वाडगाव 68, वरखेड 62, सेवानगर 63 अशी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply