Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

समाधानकारक ः कोरोना बाधितांचा आकडा घटला

जामखेड, कोपरगाव, राहाता, भिंगार शुन्यावर

अहमदनगर । वीरभूमी- Dec 19, 2021 • 02:18 PM 719 views
मागील काही दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शंभरच्या आत आहे. आज रविवारी जिल्ह्यातील एकुण आकडेवारी 38 च्या आता असल्याने दिलासा मिळत आहे.

आज रविवारी जिल्ह्यात एकुण 38 कोरोना बाधित आढळले आहेत. आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित अकोले व संगमनेर तालुक्यात आढळले असून तो आकडा प्रत्येकी 6 एवढा आहे.

कोरोना बाधितांचा आकडा घटत असला तरी नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 13, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 18 तर अँटीजेन चाचणीत 7 असे 38 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- अकोले 6, संगमनेर 6, श्रीगोंदा 5, नगर शहर 4, नगर ग्रामीण 4, कर्जत 3, राहुरी 3, नेवासा 2, इतर जिल्हा 1, पारनेर 1, पाथर्डी 1, शेवगाव 1, श्रीरामपूर 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर जामखेड, कोपरगाव, राहाता, भिंगार, मिलटरी हॉस्पिटल, इतर राज्य येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply