Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नगर जिल्ह्यासाठी मंगळवार दिलासादायक

10 ठिकाणची आकडेवारी शुन्यांवर

अहमदनगर । वीरभूमी- Dec 28, 2021 • 12:43 PM 1526 views
मागील काही दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा काही दिवस अपवाद वगळता दिवसेंदिवस घटत आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळत आहे. मंगळवारी जिल्ह्यात एकुण फक्त 16 कोरोना बाधित आढळल्याने दिलासा मिळाला आहे.

दोन दिवस पारनेर तालुक्यातील आकडेवारी सर्वोच्च स्थानी होती. मात्र आज मंगळवारी पारनेरला दिलासा मिळाला आहे. आज पारनेरची आकडेवारी 1 वर आली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये सर्वाधिक आकडा नगर शहराचा असून तो आकडा 3 एवढा आहे. तर तब्बल 10 ठिकाणची आकडेवारी शुन्यांवर आली आहे.

कोरोना बाधितांचा आकडा घटत असला तरी ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीरकण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 2, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 9 तर अँटीजेन चाचणीत 5 असे 16 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 3, अकोले 2, कर्जत 2, नगर ग्रामीण 2, श्रीगोंदा 2, नेवासा 1, पारनेर 1, पाथर्डी 2, शेवगाव 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर जामखेड, कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर, भिंगार, मिलटरी हॉस्पिटल, इतर जिल्हा व इतर राज्य येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply