Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

पुन्हा चिंता वाढवणारी आकडेवारी

पारनेर टॉपवर । सर्वच ठिकाणची आकडेवारीत वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Dec 29, 2021 • 12:45 PM 2000 views
मंगळवारी कोरोना बाधितांचा आकडा सर्वात कमी होता. मात्र आज बुधवारी पुन्हा कोरोना बाधितांच्या आकडेवारीने उसळी घेतली आहे. यामुळे नगरकरांची चिंता वाढली आहे.

आज बुधवारी जिल्ह्यात तब्बल 62 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारच्या तुलनेत हा आकडा 46 ने वाढला आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये पारनेर तालुका टॉपवर असून तेथे आढळलेल्या बाधितांचा आकडा 21 एवढा आहे. त्या खालोखालनगर शहर व श्रीगोंद्याचा क्रमांक लागतो. येथील कोरोना बाधितांचा आकडा 7 एवढा आहे. यामुळे कासवगतीने कोरोना बाधित वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 39, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 21 तर अँटीजेन चाचणीत 2 असे 62 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 21, नगर शहर 7, श्रीगोंदा 7, नगर ग्रामीण 5, नेवासा 3, कर्जत 3, अकोले 2, राहाता 2, राहुरी 2, संगमनेर 2, इतर जिल्हा 2, जामखेड 1, कोपरगाव 1, मिलटरी हॉस्पिटल 1, पाथर्डी 1, शेवगाव 1, श्रीरामपूर 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर भिंगार व इतर राज्य येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

आपल्या परिसरात कोरोना बाधितांचा आकडा कमी असला तरी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply