Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ईपीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी

पेन्शनमध्ये होणार नऊ पट वाढ

नवी दिल्ली । वीरभूमी- Jan 05, 2022 • 05:19 PM 4042 views
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्या किमान पेन्शनमध्ये नवीन वर्षात नऊ पट वाढ होऊ शकते.

फेब्रुवारीमध्ये होणार्‍या कामगार मंत्रालयाच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये हा विषय समाविष्ट आहे. बैठकीत किमान पेन्शन एक हजार रुपयांवरून नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या वर्षी मार्चमध्ये संसदेच्या स्थायी समितीने किमान पेन्शन 3,000 रुपयांनी वाढवण्याची शिफारस केली होती. त्याचवेळी पेन्शनधारक ते 9000 रुपये करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत.

ईपीएफओ अंतर्गत पीएफ मिळवणारे सर्व कर्मचारी पेन्शन योजना 1995 (कर्मचारी पेन्शन योजना-EPS) अंतर्गत येतात.

संघटित क्षेत्रातील ग्राहकांना 58 वर्षांनंतर किमान एक हजार रुपये पेन्शन मिळते. त्याच कर्मचार्‍याला पेन्शन मिळू शकते ज्याने किमान 10 वर्षे काम केले आहे. या योजनेत विधवा निवृत्ती वेतन आणि मुलांच्या निवृत्ती वेतनाचीही सुविधा आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply