Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

कान्हुर पठार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुशिला ठुबे

संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

पारनेर । वीरभूमी - Jan 18, 2022 • 10:40 AM 1397 views
अहमदनगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार पतसंस्थेची नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली असून अध्यक्षपदी सुशिला दिलीपराव ठुबे व उपाध्यक्षपदी पी.के.ठुबे यांची बिनविरोध निवड पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी रामेंद्रकुमार जोशी, सहाय्यक निवडणूक अधिकारी अ‍ॅड. माणिकराव मोरे, अ‍ॅड. एम. डी.पवार, कार्यकारी संचालक गोपाळ ठुबे यांनी या बिनविरोध प्रक्रियेचे काम पाहीले. यावेळी संचालक सुभाष नवले, राजेंद्र व्यवहारे, पो.मा.झावरे, संपत खरमाळे, भो मा ठुबे, गवराम गाडगे, भास्कर ठुबे, भगवान वाळुंज, सुहास शेळके, राजेंद्र रोकडे, मंगेश गागरे, दादाभाऊ नवले, मधुकर साळवे, सह कार्यकारी संचालिका नमिता ठुबे आदी उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त अध्यक्षा सुशिला ठुबे म्हणाल्या की, सभासद, खातेदार, संचालक मंडळ व कर्मचारी या सर्वांना सोबत घेऊन कान्हुर पठार पतसंस्थेचा कारभार पूर्वी प्रमाणेच करणार असून स्व.दिलीपराव ठुबे यांनी घालुन दिलेला आर्थिक शिस्तीचा वारसा आम्ही सर्व पुढे नेणार आहोत. सहकार क्षेत्रात पतसंस्थेची प्रगती आम्ही सर्वांच्या सहकार्याने पुढे नेणार आहोत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply