Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डी तालुक्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

पाथर्डी तालुक्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

पाथर्डी । वीरभूमी - Jan 24, 2022 • 10:00 AM 1198 views
पाथर्डी तालुक्यातील विविध ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शहरातील वसंतराव नाईक चौकात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 व्या जयंतीनिमित्त तालुका व शहर शिवसेना, युवा सेना, शिक्षक सेना, महिला आघाडी, एस. टी. कामगार सेना आणि वीज कामगार सेनेच्या वतीने शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार, तालुकाप्रमुख अंकुश चितळे व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख अंकुश चितळे, शहर प्रमुख सागर राठोड, शिक्षक सेनेचे तालुकाप्रमुख नंदकुमार डाळींबकर, युवा सेनेचे शहरप्रमुख सचिन नागापुरे, एस. टी. कामगार सेनेचे संतोष आंधळे, वीज कामगार सेनेचे ग्रामिण सल्लागार दादा माळी, माजी सरपंच आसाराम ससे, महादेव रहाटे, हुमायून आतार, बाळासाहेब सोनटक्के, हरिभाऊ वायकर, संजय कराळे आदी उपस्थित होते.

माणिकदौंडी येथे युवानेते शाएद पठाण, ग्रामसेवक बाळासाहेब तिडके, नवनाथ इथापे, सादिक पठाण, बबन वाघमारे, अमजद पठाण आदींनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.

रांजणी येथे शिवसेना शाखा शाखा प्रमुख बाळासाहेब केंदळे व भरत घोडके, अतिष पालवे, सचिन घोडके, अक्षय भताने, अंबादास सोनावणे, संतोष भताने आदी शिवसैनिकांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. यावेळी संजय सोनावणे, अशोक घोडके, भागिनाथ भताने, जगन्नाथ घोडके, संजय वारे, भागिनाथ आव्हाड, महादेव भताने आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply