Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी शेवगावात प्रतिमापूजन

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी शेवगावात प्रतिमापूजन

शेवगाव । वीरभूमी - Jan 24, 2022 • 10:01 AM 1007 views
हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरातील क्रांती चौकात शिवसेना, युवा सेना यांच्यावतीने प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी संपुर्ण शेवगाव तालुका भगवामय करण्याची शपथ घेण्यात आली.

शहरातील क्रांती चौकात हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोनि. प्रभाकर पाटील, माजी तालुका प्रमुख कुसाळकर, भारत लोहकरे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिवसेना नेते प्रा. शिवाजीराव काटे, युवासेना तालुकाप्रमुख शितलशेठ पुरनाळे, शिवसेना शहरप्रमुख अ‍ॅड. सिद्धार्थ काटे, तालुका संघटक महेश पुरनाळे, युवा सेना शहरप्रमुख महेश मिसाळ, उपशहर प्रमुख कानिफ कर्डीले, शिवसेना नेते पांडुरंग नाबदे, माऊली धनवडे आदीसह शिवसैनिक व सर्वपक्षिय कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी संपूर्ण शेवगाव तालुका भगवामय करण्याची शपथ घेत समाजकारणाचा वसा पुढे घेऊन जाण्याचा निर्धार केला. तसेच तालुक्यातील तरुणांनी शिवविचार जोपासण्यासाठी शिवसेनेत सक्रिय होण्याचे आवाहन केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply