Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्हा नियोजन समितीवर मधुकर नवले यांची निवड

पुन्हा एकदा जिल्ह्यात काम करण्याची संधी

अकोले । वीरभूमी- Jan 31, 2022 • 04:29 PM 1819 views
राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आज सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत. यामध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणुन मधुकर नवले यांची निवड करण्यात आली आहे.

या अगोदर मधुकर नवले यांची जिल्हा सहकारी बँकेचे स्वीकृत संचालक म्हणुन निवड झाली होती. ते सध्या बुवासाहेब नवले पतसंस्थेचे व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन असून त्यांची आता नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच तालुक्यातील पोपटराव दराडे यांचीही विशेष निमंत्रीत सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मधुकरराव नवले यांना जिल्हा नियोजन समितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाल्याने तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. त्यांच्या या निवडीचे अकोले तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply