Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डी तालुका वकिल संघाच्या अध्यक्षपदी राणा खेडकर

उपाध्यक्षपदी निलेश दातार तर सचिवपदी अय्याज शेख बिनविरोध

पाथर्डी । वीरभूमी - Mar 18, 2022 • 11:08 AM 1249 views
पाथर्डी तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी राणा खेडकर तर उपाध्यक्ष म्हणून निलेश दातार आणि सचिवपदी अय्याज शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुढील एक वर्षाच्या कार्यकाळत हे नवीन पदाधिकारी काम पाहणार आहे.

पाथर्डी तालुका वकील संघाच्या जुन्या पदाधिकार्‍यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर नुकतीच नवीन निवड सर्वानुमते बिनविरोध करण्यात येऊन यात हे नवीन पदाधिकारी निवडले गेले. नूतन पदाधिकारी वकिलांचा सत्कार वकील संघाच्या वतीने न्यायालयाच्या बार रूममध्ये संपन्न झाला.

याप्रसंगी अ‍ॅड. अंबादास खेडकर, अ‍ॅड. अमोल पालवे, अ‍ॅड. हरिहर गर्जे, अ‍ॅड. संतोष ढमाळ, अ‍ॅड. सुरेश आंधळे, अ‍ॅड. रामदास भताने, अ‍ॅड. बी. यु. आंधळे, अ‍ॅड. जे. टी. बटुळे, अ‍ॅड. एल. आय. शेख, अ‍ॅड. आसाराम पठाडे, अ‍ॅड.राजेंद्र आठरे, अ‍ॅड. नितीन वायभासे, अ‍ॅड. वैभव कुलकर्णी, अ‍ॅड. सतीश शेळके, अ‍ॅड. महेश घाडगे, अ‍ॅड. बाळकृष्ण शिरसाट, अ‍ॅड. एस. टी. दगडखैर, अ‍ॅड. आर. एन. शेटे, अ‍ॅड. यु. के. खेडकर, अ‍ॅड. सचिन बटुळे, कृष्णा वेलदे, अ‍ॅड.संपत गर्जे, अमोल शेळके, सतीश आठरे आदी उपस्थित होते.

यावेळी नूतन अध्यक्ष राणा खेडकर म्हणाले, नूतन पदाधिकारी हे वकील संघातील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम करतील.न्यायालयात दैनंदिन कामकाज करतांना वकिलांना येणार्‍या अडीअडचणी त्या प्रामुख्याने सोडवल्या जातील. न्यायालयात येणारे गरजवंत पक्षकाराला न्याय मिळून देण्यासाठी वकील संघा मार्फत कशी मदत करता येईल त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करू.

पाथर्डी न्यायालयाच्या प्रलंबित खटल्याचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी वाढीव न्यायालयीन प्रणाली अशी उपल्बध होईल त्यासाठीही आपण वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे नूतन पदाधिकार्‍यांनी निवड प्रसंगी आपली भावना व्यक्त केली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply