Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नवाब मलिक यांची ईडीकडून संपत्ती जप्त

आतापर्यंत केल्या आठ मालमत्ता जप्त

मुंबई । वीरभूमी- Apr 13, 2022 • 04:03 PM 850 views
मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. आतापर्यंत ईडीने नवाब मलिक यांच्या संबधीत असलेल्या आठ मालमत्ता जप्त केल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी कुख्यात डॉन दाऊदची बहिण हसीना पारकर यांच्याशी संबधित असलेल्या कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंडचा व्यवहार केला होता. याच आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती.

नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने मालमत्ता जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये नवाब मलिक यांची कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड, कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स, वांद्रे पश्चिमेतील 2 फ्लॅट, उस्मानाबादमधील मलिकांची 147 एकर जमीन जप्तीची कारवाई केली आहे.

ईडीच्या या कारवाई विरोधात नवाब मलिक यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply