Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

टाकळी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध

टाकळी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध

अकोले । वीरभूमी - May 05, 2022 • 02:11 PM 960 views
अकोले तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असणार्‍या टाकळी विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.

सर्वसाधारण कर्जदार मतदार संघातून 8 उमेदवार, महिला राखीव मतदार संघातून 2 उमेदवार तसेच इतर मागासवर्गीय मतदार संघातून 1 व अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून 1 उमेदवार अशा प्रकारे उमेदवारांची निवड करण्यात आली.

बिनविरोध निवड झालेले पात्र उमेदवार- सर्व साधारण कर्जदार मतदार संघातून- गुलाबराव पंढरीनाथ शेवाळे, नामदेव त्र्यंबक गाडे, संतोष रेवन्नाथ तिकांडे, विजय मनोहर दातखिळे, रेवननाथ आबाजी तिकांडे, निवृत्ती चिमाजी दातखिळे, चंद्रकांत रामनाथ तिकांडे, म्हतू महादू दातखिळे.

महिला राखीव मतदार संघातून- सौ. रुक्मिणी रामकृष्ण तिकांडे, सौ. सत्यभामा राधाकिसन दौंड, इतर मागासवर्गीय मतदार संघातून- विलासराव शहाजी शेवाळे, अनुसूचित जाती आणि जमाती संघातून- नामदेव तुळशीराम दिघे. यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

संस्था बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक गुलाबराव शेवाळे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामहारी तिकांडे, बबनराव तिकांडे, विलासराव शेवाळे, नामदेव गाडे, डॉ. जनार्दन मोरे, सागर तिकांडे, नितीन वाघ, बाळासाहेब शिंदे यांचे योगदान लाभले.

नूतन संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply