Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण रचना जाहीर

6 जिल्हा परिषद व 12 पंचायत समिती गणांमधील गावांची यादी

अहमदनगर । वीरभूमी- Jun 02, 2022 • 05:43 PM 6833 views
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. अकोले तालुक्यात 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गण आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा जैसे थेच असल्याने इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या प्रारुप गट व गण रचनेवर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.

अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) समशेरपूर गट- (समशेरपूर गण)- तिरडे (शिवाजीनगर), समशेरपूर (नागवाडी), जायनावाडी (बिताका), सांगवी (दगडवाडी), पाचपट्टावाडी, म्हाळुंगी, पेढेवाडी, कोकणवाडी, चंदगिरवाडी, एकदरे, पिंपळदरवाडी, पाडोशी, केळी रुम्हणवाडी, घोडसरवाडी, टहाकरी. (खिरविरे गण)- शेणीत बु. (शेणीत खुर्द, पाभूळवंडी), पिंपरकणे (डोंगवाडी), देवगाव, बाभूळवंडी, लाडगाव, रणंद बु. (रणंद खुर्द), कोदणी, आंबेवंगण, मान्हेरे, टिटवी, शेलविहिरे, खिरविरे, कोंभाळणे (पोपेरेवाडी), मुथाळणे.

2) देवठाण- (देवठाण गण)- सावरगाव पाट, देवठाण (वरखडवाडी, दोडकनदी), गर्दणी (खानापूर, आगार), ढोकरी (अंबिकानगर), मेंहेंदुरी, बहिरवाडी, टाकळी. (गणोरे गण)- विरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी, तांभोळ, सुगांव खुर्द, कुंभेफळ, रेडे.

3) धुमाळवाडी गट - (धुमाळवाडी गण)- कळस बु. (सुलतानपूर), सुगाव बु., कळस खुर्द, मनोहरपूर, धुमाळवाडी, नवलेवाडी, औरंगपूर, वाशेरे, परखतपूर. (धामणगाव आवारी गण)- पिंपळगाव नाकविंदा, उंचखडक बु., दिगंबर, शेरणखेल, म्हाळादेवी, रुंभोडी, इंदुरी, उंचखडक खुर्द, विठे (भोजदारावाडी, निरमुडवाडी), अंबड, धामणगाव आवारी.

4) राजूर गट - (राजूर गण)- कोहंडी, कातळापूर, तेरुंगण (सरोवरवाडी), चितळवेढे, जामगाव, निळवंडे, निंब्रळ, माळेगाव, केळुंगण, राजूर. (वारंघुशी गण)- बारी, जहागीरदारवाडी, चिचोंडी, वारंघुशी, पेंडशेत, पांजरे, उडदावणे, शिंगणवाडी, घाटघर, साम्रद, रतनवाडी, मुरशेत, शेंडी, वाकी, गुहीरे, भंडारदरा, मुतखेल, कोलटेंभे.

5) पाडाळणे गट (पाडाळणे गण)- कौठवाडी, सावरकुटे, धामणवन, शिरपुंजे बु., कुमशेत, मवेशी (बारववाडी), गोंदोंशी (माणिक ओढर, बलठाण), साकिरवाडी, वांजुळशेत (पुरुषवाडी), खडकी बु. (खडकी खुर्द), शिसवद, जंबीत (शिरपुंजे खुर्द), पाचनई, चिंचावणे, पाडाळणे, तळे (पिंपरी, शिंदे, विहीर). (शेलद गण)- पैठण, घोटी, लव्हाळी ओतुर, (लव्हाळी कोतुळ, कोथळे, वाघदरी), कोहणे, सोमलवाडी, शिळवंडी, आंभोळ (महादेववाडी), आंबीत खिंड, पळसुंदे (फोफसंडी, उंबरवाडी), सातेवाडी (मोरवाडी, खेतेवाडी, येसरठाव), शेलद, केळी ओतुर (गारवाडी), करंडी, केळी कोतुळ (गोडेवाडी).

6) कोतुळ गट (कोतुळ गण)- धामणगाव पाट, मोग्रस, पांगरी, पिंपळगाव खांड (शिदवड, शेरेवाडी, ढगेवाडी), लिंगदेव (ठाकरवाडी), कोतुळ, लहित बु., लहित खुर्द. (ब्राम्हणवाडा गण)- बोरी, वाघापूर, मन्याळे (पिसेवाडी), भोळेवाडी, नाचणठाण, कळंब, पिंपळदरी, ब्राम्हणवाडा, चास (चांदसुरज), खुंटेवाडी, बेलापूर, चैतन्यपूर, जांभळे, बदगी, जाचकवाडी.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply