Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण रचना जाहीर

5 जिल्हा परिषद व 10 पंचायत समिती गणांमधील गावांची यादी

अहमदनगर । वीरभूमी- Jun 02, 2022 • 06:55 PM 6972 views
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. शेवगाव तालुक्यात एक गट व दोन गण वाढले आहेत. यामुळे जुन्या जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांमध्ये मोठी तोडफोड झाली आहे.

प्रारुप गट व गण रचना जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने आज गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. यावर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.

शेवगाव तालुक्यात आता 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत. जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागा वाढल्याने याचा कोणाला फायदा व तोटा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे.

शेवगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) दगिावने गट (दहिगावने गण)- दहिगाव ने (घेवरी, देवळाणे), विजयपुर, रांजणी, सुलतानपूर बु., शहरटाकळी, ढोरसडे (आंत्रे), भावीनिमगाव. (एरंडगाव गण)- एरंडगाव, लाखेफळ, बोडखे, ताजनापूर, दादेगाव, खुंटेफळ, दहिफळ जुने, कर्जत खुर्द, ढोरहिंगणी, तळणी, घोटण (आंतरवाली खु. ने), खानापूर, कर्‍हेटाकळी.

2) मुगी गट (चापडगाव गण)- नजिक बाभुळगाव, कुरुडगाव (रावतळे), गदेवाडी, दहिगाव शे, खडके, मडके, राक्षी, चापडगाव, प्रभुवाडगाव, लखमापुरी, खामपिंप्री. (मुंगी गण)- मुंगी, पिंगेवाडी, सोनविहीर, हातगाव, कांबी.

3) बोधेगाव गट (बोधेगाव गण)- बोधेगाव, बालमटाकळी, गायकवाड जळगाव, सुकळी, शेकटे बु., ठाकुर पिंळगाव. (लाडजळगाव गण)- लाडजळगाव (बाडगव्हाण, मुरमी), शिंगोरी, दिवटे, अधोडी (शोभानगर), शेकटे खुर्द, चेडेचांदगाव (सुळे पिंपळगाव), राणेगाव, गोळेगाव, कोनोशी, नागलवाडी (सेवानगर लमाणतांडा).

4) भातकुडगाव गट (भातकुडगाव गण)- भातकुडगाव, देवटाकळी, हिंगणगाव ने, खामगाव, बक्तरपूर, जोहरापूर, भायगाव, लोळेगाव, मजलेशहर, बडुले बुद्रुक. (वाघोली गण)- वाघोली, वडुले खुर्द, निंबे (नांदुर विहीरे), ढोरजळगाव शे (आपेगाव, मलकापूर, गरडवाडी), ढोरजळगाव ने, मळेगाव, सामनगाव, आखतवाडे.

5) अमरापूर गट (अमरापूर गण)- अमरापूर, बर्‍हाणपुर, आव्हाण खुर्द (शहापूर), आव्हाणे बु., सुलतानपूर (शहाजापूर), भगुर, वरुर बु. (वरुर खुर्द), खरडगाव, सालवडगाव. (आखेगाव गण)- आखेगाव तीतर्फा (आखेगाव डोंगर), ठाकुर निमगाव, वाडगाव (मुर्शतपूर), सोनेसांगवी, वरखेड, हसनापूर, कोळगाव, मंगरुळ बु., मंगरुळ खुर्द, अंतरवाली बु., अंतरवाली खुर्द शे, बेलगाव, माळेगाव ने, थाटे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply