Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण रचना जाहीर

5 जिल्हा परिषद व 10 पंचायत समिती गणांमधील गावांची यादी

अहमदनगर । वीरभूमी- Jun 02, 2022 • 07:03 PM 7623 views
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. पाथर्डी तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गण आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा जैसे थेच असल्याने इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या प्रारुप गट व गण रचनेवर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.

पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) कासार पिंपळगाव गट (कासार पिंपळगाव गण)- कासार पिंपळगाव, पाडळी, डांगेवाडी, चितळी, सुसरे, सोमठाणे न. (सोमठाणे बु.), साकेगाव (काळेगाव फ.), सांगवी बु. (सांगवी खुर्द, माळेगाव), खेर्डे, ढवळेवाडी. (कोरडगाव गण)- कोरडगाव, औरंगपूर, पागोरी पिंपळगाव (प्रभुपिंप्री), जिरेवाडी, निपाणी जळगाव (वसु), सोनोशी, तोंडोळी, कोळसांगवी, कळसपिंप्री, दुलेचांदगाव, वाळुंज, आगसखांड.

2) भालगाव गट (भालगाव गण)- भालगाव (कासाळवाडी), खरवंडी कासार, मुंगुसवाडे, मालेवाडी, एकनाथवाडी, मिडसांगवी (भवरवाडी), जवळवाडी, ढाकणवाडी, भारजवाडी. (अकोला गण)- अकोला (पालवेवाडी, धायतडकवाडी), शेकटे, मोहोज देवढे (हाकेवाडी, काळेवाडी, रुपनरवाडी), भुतेटाकळी, नांदुर निंबादैत्य, कारेगाव, येळी (बडेवाडी, बोंदरवाडी), पिंपळगव्हाण, जांभळी.

3) माळी बाभुळगाव गट (माळी बाभुळगाव गण)- माळी बाभुळगाव, हत्राळ, सैदापूर, मढी, घाटशिरस, शिरापूर (करडवाडी), निवडुंगे, रांजणी, धामणगाव, केळवंडी. (तिसगाव गण)- तिसगाव, सोमठाणे खु., मोहोज खुर्द, कडगाव, राघोहिवरे, खांडगाव (जोहरवाडी), कौडगाव आठरे (निंबोडी, त्रिभुवनवाडी), मांडवे, देवराई, पारेवाडी.

4) मिरी गट (मिरी गण)- मिरी, रणुकाईवाडी, शंकरवाडी, आडगाव, जवखेडे दुमाला, जवखेडे खा. (कासारवाडी), हनुमान टाकळी, कामत शिंगवे, कोपरे, केशव शिंगवे. (करंजी गण)- करंजी, डोंगरवाडी, डमाळवाडी, लोहसर, शिराळ, चिचोंडी, गितेवाडी, दगडवाडी, धारवाडी, वैजुबाभुळगाव, भोसे, कोल्हार, सातवड.

5) टाकळी मानूर गट (टाकळी मानूर गण)- टाकळी मानूर (चुंभळी), अंबिकानगर, चिंचपूर पांगुळ (मानेवाडी), चिंचपूर इजदे (कुत्तरवाडी), भिलवडे, पिंपळगाव टप्पा, तिनखडी, जोगेवाडी, वडगाव (ढाकणवाडी), करोडी. (माणिकदौंडी गण)- माणिकदौंडी, पत्र्याचा तांडा, मोहरी, घुमटवाडी, लांडकवाडी, पिरेवाडी (डमाळवाडी), शिरसाठवाडी, चितळवाडी, आल्हणवाडी, जाटदेवळे (शिंदेवाडी), बोरसेवाडी, धनगरवाडी (चेकेवाडी), मोहटे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply