Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण रचना जाहीर

5 जिल्हा परिषद व 10 पंचायत समिती गणांमधील गावांची यादी

कर्जत । वीरभूमी- Jun 02, 2022 • 08:46 PM 3906 views
अहमदनगर जिल्हा परिषद निवडणुकीअगोदर गट व गण रचनाचा प्रारुप आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आला. कर्जत तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट व 10 पंचायत समिती गण आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारुप गट व गण रचना प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या प्रारुप गट व गण रचनेवर दि. 8 जून पर्यंत नागरिकांच्या लेखी स्वरुपात हरकती मागविल्या आहेत.

कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गण आणि त्यामध्ये समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे- 1) मिरजगाव गट (निमगाव गांगर्डा गण)- मांदळी, कोंभळी, चिंचोली रमजान, निमगाव गांगर्डा, थेरगाव, नागमठाण, कोकणगाव, रवळगाव, खांडवी, घुमरी, बेलगाव. (मिरजगाव गण)- मिरजगाव (गोंदर्डी), बाभुळगाव खालसा, माही, जळगाव, नागापूर, नागलवाडी, रायंजन, तिखी.

2) चापडगाव गट (चापडगाव गण)- चापडगाव, जळकेवाडी, पाटेवाडी (हंडाळवाडी), पाटेगाव, निंबोडी, सितपूर, तरडगाव, दिघी, निमगाव डाकू, मलठण (आनंदवाडी), नवसरवाडी. (टाकळी खंडेश्वरी गण)- टाकळी खंडेश्वरी, खंडाळा (गोयेकरवाडी), बहिरोबावाडी (पठारवाडी), रेहकुरी, वालवड, चांदे खुर्द (खुरंगेवाडी), चांदे बु. मुळेवाडी, गुरवपिंप्री (थेटेवाडी), डिकसळ, चिंचोली काळदात, सुपे.

3) कोरेगाव गट (कोरेगाव गण)- कोरेगाव, कापरेवाडे, कुंभेफळ (धांडेवाडी, नेटकेवाडी), बजरंगवाडी, दुरगाव, थेरवडी, बेनवडी (कोळवडी), लोणीमसदपूर. (आळसुंदे गण)- आळसुंदे, देशमुखवाडी, तोरकडवाडी, सोनाळवाडी, कानगुडवाडी, चिलवडी (होलेवाडी), माळंगी (डोंबाळवाडी, शेगुड), खातगाव, आंबिजळगाव, निंबे.

4) कुळधरण गट (कुळधरण गण)- कुळधरण (सुपेकरवाडी), कोपर्डी, रुईगव्हाण, भोसे (चलाखेवाडी), कौडाणे, बिटकेवाडी (माळेवाडी), शिंदे, नांदगाव, वडगावतनपुरा. (बारडगाव सुद्रीक गण)- बारडगाव सुद्रीक, तळवडी (ताजू), बारडगावदगडी (बेलवंडी, येसवडी), राक्षसवाडी खुर्द, धालवडी, पिंपळवाडी, करमणवाडी, आखोणी, वायसेवाडी.

5) राशिन गट (राशिन गण)- राशिन, काळेवाडी (रौकाळेवाडी), परिटवाडी, करपडी, शिंपोरा (मानेवाडी, बाभुळगाव दुमाला). (भांबोरा गण)- भांबोरा (हिंगणगाव), जलालपूर, सिद्धटेक (देऊळवाडी, बेर्डी), दुधोडी, गणेवाडी, खेड, औटेवाडी.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply