Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर

निवडीमध्ये तालुकाध्यक्षासह इतर पदाधिकार्‍यांचा समावेश

अहमदनगर । वीरभूमी- Jul 17, 2022 • 11:45 AM 1931 views
लोकशाही व देशाच्या शाश्वत विकास हा विचार घेऊन काम करणार्‍या काँग्रेस पक्षाच्या अहमदनगर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. अनेक तालुकाध्यक्षांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष खासदार श्रीमती सोनिया गांधी व नेते खा. राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात लोकशाही अंतर्गत नवीन नियुक्त सुरू आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष व इतर जिल्हा प्रतिनिधी, राज्य प्रतिनिधी यांच्या ब्लॉक नुसार नियुक्त जाहीर झाल्या आहेत.

यामध्ये अकोले तालुकाध्यक्षपदी दादा पाटील वाकचौरे, जामखेड तालुकाध्यक्षपदी शहाजी रामचंद्र राजेभोसले, शेवगाव तालुकाध्यक्षपदी समीर शब्बीर काझी, पाथर्डी तालुका अध्यक्षपदी नासिर शहानवाज शेख, संगमनेर ग्रामीण तालुकाध्यक्षपदी मिलिंद माधवराव कानवडे, संगमनेर शहर अध्यक्षपदी सोमेश्वर सूर्यभान दिवटे, नेवासा तालुकाध्यक्षपदी संभाजी कोंडीराम मालवदे, कोपरगाव ग्रामीणच्या अध्यक्षपदी आकाश संजय नागरे, कोपरगाव शहराध्यक्षपदी तुषार संजय पोटे,

भिंगार शहराध्यक्षपदी सागर दत्तात्रय चाबुसकार, राहता तालुकाध्यक्षपदी अ‍ॅड. पंकज भाऊसाहेब लोंढे, कर्जत तालुकाध्यक्षपदी किरण अण्णासाहेब पाटील, श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी धर्मनाथ संपतराव काकडे, अहमदनगर ग्रामीण तालुकाध्यक्षपदी अरुण संपतराव मस्के, राहुरीच्या तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब गमाजी आढाव, पारनेर तालुकाध्यक्षपदी संभाजी देवराम रोहकले यांच्या निवडी झाल्या आहेत. याचबरोबर जिल्हा प्रतिनिधी व राज्य प्रतिनिधी यांच्याही निवडी ही झाल्या आहेत.

या नवीन पदाधिकार्‍यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, समन्वय ज्ञानदेव वाफारे, सत्यजित तांबे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, राजेंद्रदादा नागवडे आदींसह विविध पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply