Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पंकजा मुंडेंनी केला बालपणीचा फोटो शेअर

खा. पुनम महाजन यांना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

मुंबई । वीरभूमी - Dec 09, 2022 • 04:14 PM 2089 views
उत्तर मध्य मुंबईच्या भाजपाच्या खासदार पुनम महाजन यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त भाजपाच्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी खा. पुनम महाजन यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहे.

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर बालपणीचा व मोठेपणीचा फोटो शेअर करत खा. पुनम महाजन यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. पूनम महाजन यांचे नातेसंबध असून त्यांनी बालपण सोबत घालवले आहे. असाच एक बालपणीचा फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यामुळे पंकजाताई मुंडे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे पंकजाताई मुंडे यांच्या हातात बाहुली असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. यावरुन या दोघी नातेसंबधाबरोबरच बालपणीच्या मैत्रीणीही असल्याचे दिसत आहे.

खा. पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्या भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. तर दिवंगत नेते प्रमोद महाजन हे पंकजा मुंडे यांचे मामा आहेत.

पंकजा मुंडे यांनी बालपणीचा फोटो शेअर करत बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला असून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनाही त्यांचा बालपणीचा लूक पाहण्याची संधी मिळाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply