Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगावात पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध

भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या नेतृत्वात आंदोलन

शेवगाव । वीरभूमी - Dec 17, 2022 • 01:43 PM 3226 views

जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शेवगाव भाजपाकडून पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध करण्यात आला.

यावेळी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेला व ध्वजाला चपला मारुन निषेध करण्यात आला. हे आंदोलन शेवगाव शहरातील क्रांती चौकात भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

यावेळी भाजपाचे शेवगाव तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे, सरचिटणीस भीमराज सागडे, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ माळवदे, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाध्यक्ष आशितोष डहाळे, नगराध्यक्ष विनोद मोहिते, नगरसेवक अंकुश कुसळकर, नगरसेवक गणेश कोरडे, नगरसेवक दिगंबर काथवटे, डॉ. धीरज लांडे, जगदीश धूत, ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक गाढे, तापडिया महाराज, मुस्साभाई शेख, कल्याण जगदाळे, अमोल काटे, अशोक ससाणे, अर्जुन ढाकणे, तुकाराम थोरवे, शिवाजी दहिफळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष उमेश धस, मंगेश पाखरे, जिल्हा सोशल मिडिया प्रमुख गणेश जायभाय, संदीप लांडगे, विशाल परदेशी, किरण वाघ, बाबासाहेब नाईक, अशोक भंडारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply