Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शिराळमध्ये जमिनीच्या वादातुन एकाची हत्या

गावात तणाव; शांतता राखण्यासाठी पोलिस तळ ठोकुन

करंजी । वीरभूमी- Feb 26, 2023 • 08:10 PM 4265 views

पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे रविवारी दुपारी जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे.

शिराळ येथे पोपट लक्ष्मण घोरपडे वय वर्ष ५२ व हनुमंत घोरपडे यांच्यात जमिनीच्या वादातून दुर्गा माता मंदिराजवळ रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वाद झाला. त्यानंतर झालेल्या हाणामारीत पोपट घोरपडे यांना पायाला व हाताला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिराळमध्ये हाणामारीत एकाचा खून झाल्याची घटना समजताच शेवगाव पाथर्डीचे डीवायएसपी अनिल कातकाडे, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

मारहाणीत एकाचा खून झाल्याने शिराळमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलीस प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिक तपास करण्याचे काम सुरू झाले आहे. गावात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस हवालदार विजय भिंगारदिवे, अनिल बडे, आप्पासाहेब वैद्य, पोपट आव्हाड, राजेंद्र सुद्रिक, सचिन मिरपगार, देविदास तांदळे यांच्यासह पोलीस कर्मचारी शिराळमध्ये ठाण मांडून आहेत.

या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply