Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष निवडीत मविआला धक्का

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले अध्यक्षपदी विजयी

अहमदनगर । वीरभूमी- Mar 08, 2023 • 02:22 PM 4925 views

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज भरताना शेवटच्या क्षणाला शिवाजीराव कर्डिले यांनी अर्ज दाखल करत नंतर झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला.

 अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष पदाच्या  निवडीसाठी आज (बुधवार) सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित आली आली होती.  महाविकास आघाडीने एकमताने चंद्रशेखर घुले यांचे अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केले होते.

यामुळे त्यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र अर्ज भरण्याच्या अखेरच्या मिनिटाला भाजपच्या वतीने अचानकपणे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी देखील अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला होता.

एकीकडे चंद्रशेखर घुले यांचा एकच अर्ज आला असल्यामुळे त्यांचा निवडीचा जल्लोष सोशल मीडियावर सुरू हाेता. अचानक भाजपच्या वतीने अर्ज आल्याने आता काेण बाजी मारणार याकडे नगरवासियांचे लक्ष लागून राहिले हाेते. अध्यक्षपदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान घेतले.

या मतदानामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले पाटील यांना नऊ मते मिळाली. तर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना दहा मते मिळाली. एक मतदार तटस्थ राहिल्याने या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply