Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पिकअपच्या धडकेत सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

चालकाविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कर्जत । वीरभूमी - Apr 09, 2023 • 01:18 PM 800 views

पाठीमागून येणार्‍या पीकअपने पायी चालणार्‍या सेवानिवृत्त शिक्षकाला धडक दिल्याने मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या सेवा निवृत्त शिक्षकाचे नाव रामदास सावळा तापकीर (वय 70) असे आहे. याप्रकरणी चालकाविरूद्ध कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दि 8 रोजी सकाळी 06/45वा. च्या सुमारास कर्जत-वालवड जाणार्‍या रस्त्यावर पायी चालणारे रामदास सावळा तापकीर (वय 70 वर्षे. रा.कर्जत) यांना महिंद्रा पिकअप (एमएच. 17, बी. वाय.5927) चालक योगेश मधुकर भगरे (रा.पोहेगांव ता.कोपरगाव) याने त्याच्या ताब्यातील वाहन हय-गयने, अविचाराने व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून पाठीमागून धडक देऊन रामदास सावळा तापकीर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे.

याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात उमेश रामदास तापकीर यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम 304(अ) 279, 337, 338मो.वा. का.क. 184/177 अन्वये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक पी. डी. अंधारे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply