Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

आ. बाळासाहेब थोरात यांचे पाथर्डीत स्वागत

जिल्हा कार्यकारीणीतील नूतन पदाधिकार्‍यांचा केला सन्मान

पाथर्डी । वीरभूमी - Nov 09, 2023 • 12:41 PM 483 views

महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे पाथर्डी तालुक्याच्या दौर्‍यावर आले असता त्यांचे तालुका काँग्रेसच्यावतीने  शासकीय विश्रामगृहावर स्वागत करण्यात आले. यावेळी थोरात यांच्या उपस्थितीत तालुका काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.

यावेळी जिल्हा कार्यकारणी मध्ये निवड झालेल्या प्रा. जालिंदर काटे, सुभाषराव भाबड, वसंतराव खेडकर, अमोल गाडे, सूर्यभान गर्जे, नवाबभाई शेख यांचा सन्मान माजीमंत्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी थोरात यांनी तालुक्यातील पक्ष कार्याचा आढावा घेत पदाधिकार्‍यांशी मनमोकळा संवाद साधला.   तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व पालिका निवडणुकी विषयी माहिती घेत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शहानवाज शेख, उपाध्यक्ष रवींद्र पालवे, पोपटराव बडे, सुभाष कोलते, सेवादल अध्यक्ष किशोर डांगे, युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल ढाकणे, गणेश दिनकर, संजय कराड, माऊली खेडकर, सुनील दौंड, शरद पवार, आकाश काळोखे, डॉ. जमशेद सय्यद, इजाज पठाण, शिवाजी नन्नवरे, प्रशांत मगर, रोहिदास खेडकर, असलम सय्यद, युसूफ खान, मुन्नाभाई खलिफा,

कय्युम् शेख, दत्ता मोरे, जब्बार आतार, भारत देवढे, शंकरराव जगताप, भाऊसाहेब गोसावी, वसंतराव पठाडे,  ज्ञानदेव भाबड, भारत चितळे, डॉ. सुखदेव भाबड, सुशांत बुधवंत, ढोले पाटील, वसंत खेडकर, अब्दुल अजीज शेख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply