Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डी खरेदी - विक्री संघासाठी 61 अर्ज दाखल

यांनी दाखल केले अर्ज | 1 जानेवारीला दाखल अर्जाची छाननी

पाथर्डी । वीरभूमी - Dec 29, 2023 • 07:59 PM 2183 views

तालुका खरेदी विक्री संघाच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जागांसाठी ५५ उमेदवारांनी विविध मतदार संघात ६१ अर्ज दाखल केले. यामध्ये विद्यमान सतरा पैकी दहा संचालकांनी पुन्हा अर्ज दाखल केला आहे.विरोधकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे.

 खरेदी विक्री संघाची निवडणूक येत्या २८ जानेवारी रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला टप्पा आज (२९) रोजी संपन्न झाला. सोसायटी मतदार संघासाठी (२०) व्यक्तिगत (१७) अनुसूचित जाती (४) महिला (५) इतर मागासवर्ग (९) भटक्या विमुक्त (५) अशाप्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.  

यानंतर १ जानेवारी रोजी छाननी होऊन दिनांक १६ जानेवारी पर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. यामुळे १६ तारखेला जरी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, विरोधी महाविकास आघाडीने यापूर्वीच मतदार यादीची होळी करत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

यासाठी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरलेल्या काहींची मनधरणी आमदार राजळे यांना करावी लागणार आहे.आमदार राजळे यांचे विश्वासू असणारे संघाचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब अकोलकर तसेच संचालक असणारे व मागील सहा महिन्यापूर्वी बाजार समितीचे सभापती झालेले सुभाष बर्डे या दोघांनी मात्र अर्ज दाखल केलेला नाही.  

अर्ज दाखल उमेदवारांचे नांवे : संदिप मारुती पठाडे, अशोक मुरलीधर भराट, संतोष श्रीधर भागवत, सिंधु अशोक साठे, उध्दवराय बाबुराव ससे, अनिल माणकचंद गुगळे, रामदास भानुदास खुटवड, कैलास शेषराव देवढे, अशोक बापुराय चन्ने, सुनिता मधुकर काटे, बाबासाहेब आश्रुबा गजें. अंबादास धोंडिबा बळीद, शिवाजी रामचंद्र मोहिते, शिवाजी रामचंद्र मोहिते, गंगाधर आश्रुबा गजें, पुरुषोत्तम भास्कर इजारे,

संजय वसंतराव पारखे, अशोक बापुराव चन्ने, अशोक लक्ष्मीनारायण मंत्री, वसंत बाळासाहेब गजेॅ, वसंत बाळासाहेब गर्जे, वांढेकर आण्णा शिवराम, रोडी शरद विष्णुपंत, जेधे भिमाबाई बबनराव, धस जयसिंग नारायण, मरकड विठ्ठल नारायण, काटे महेश मधुकर, पठाडे राम बापुराव,

गुंगे प्रकाश लक्ष्मण, गर्जे उत्तम दामोधर, वांढेकर जनार्धन भानुदास, भवार नवनाथ सुधाकर, कोलते विठ्ठल कान्हुजी, पालवे भिमराव भानुदास, कराळे नारायण बन्सी, शिरसाट जनार्धन भानुदास, आव्हाड भगवान सुखदेव, एकशिंगे प्रताप माणिकराव, आठरे मच्छिंद्र सारंगधर, चितळे बाबासाहेब श्रीपती, चितळे बाबासाहेब श्रीपती,

अरविंद दगडू सोनटक्के, अरविंद दगडू सोनटक्के, कर्डिले राधाकिसन नारायण, साळवे दिपक मनोहर, साळवे दिपक मनोहर, बाळू रावसाहेब शिरसाट, फुंदे जालिंदर रावसाहेब, गायकवाड शांतिलाल हरीभाऊ, शिंदे बबन भगवान, सलिम रज्जाक शेख, सोलाट जयसिंग उमाजी, ढाकणे दिपक पोपटराव,

रुपनर सुभद्रा बबन, शेळके किरण केशवराव, सावंत मच्छिंद्र रामदास, लबडे मंदा शंकर, अंदुरे दिपक सुभाषराव, कराळे पोपट मोहनराव, कराळे पोपट मोहनराव, बाळासाहेब शशिकांत जिरेसाळ यांनी अर्ज दाखल केले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply