Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्रात पी. एम. किसान सन्मान निधी कार्यक्रम

दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्रात सोमवारी पी. एम. किसान सन्मान निधी कार्यक्रम

शेवगाव । वीरभूमी - Feb 22, 2025 • 04:48 PM 871 views
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे दहिगाव ने येथील कृषी विज्ञान केंद्रात सोमवार दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी 19 वा हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 19 वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यावर भागलपूर बिहार येथून ऑनलाईन प्रक्षेपणाद्वारे वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण दहिगाव-ने (ता. शेवगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रात दि. 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकर्‍यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच कृषि शासकीय योजना, सद्य परिस्थिती पिक व्यवस्थापन व इतर विषयांवर केव्हीकेच्या शास्त्रज्ञांच्या वतीने शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply