Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी विकसित भारताच्या वाटचालीत विरासत आणि विकासाचा समन्वय अण्णा हजारे यांच्या जलसंधारणाच्या सूचनांची अंमलबजावणी करणार जलजीवन मिशनची कामे दुसऱ्या ठेकेदाराला देणाऱ्यांची चौकशी करा शेवगावला हक्काचे पाणी दिल्यानंतरच पाथर्डीसाठी नवीन पाणी योजना जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध

इंडिया आघाडीचे आंदोलन अराजक निर्माण करण्यासाठी

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील l जनाधार गमावलेल्यांची अस्तित्व दाखविण्याची धडपड

अहिल्यानगर । वीरभूमी - Oct 08, 2026 • 10:50 AM 3 views
इंडिया आघाडीतील नेत्यांना देशाचे संविधान आणि कायदे मान्य नाहीत. संविधानिक संस्थांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांनी सुरू केलेले आंदोलन केवळ देशात अराजक निर्माण करण्यासाठी असल्याचा आरोप जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जनाधार गमावलेल्या लोकांचे हे आंदोलन आहे. निवडणुकांमधील पराभवानंतर केवळ आपले राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी सुरू असलेली ही धडपड असल्याची टीकाही त्यांनी केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी परदेशात जाऊन देशातील संविधानिक संस्थांबाबत वेळोवेळी भूमिका मांडली आहे. त्याचा संदर्भ देत इंडिया आघाडीच्या मागे जनतेचे पाठबळ नसल्याचा दावा विखे पाटील यांनी केला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काही जणांना केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करायचे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा विद्यार्थ्यांनीही गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला त्यांनी दिला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply