Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दिलासादायक : श्रीगोंदा तालुक्यात आज आढळले फक्त ४ बाधित

दिलासादायक : श्रीगोंदा तालुक्यात आज आढळले फक्त ४ बाधित

श्रीगोंदा । वीरभूमी - Oct 13, 2020 • 12:00 AM 1196 views
श्रीगोंदा तालुक्यात मंगळवार दि. १३ रोजी ४० रॅपिड अँटीजन चाचण्यांत ४ जण पॉझिटिव्ह आले तर घशातील स्रावांच्या अहवालात ० रुग्ण पॉझिटिव्ह आले.

तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या २०१३ झाली आहे. मंगळवारी १३ जण बरे होऊन घरी परतले.एकूण १८४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आत्तापर्यंत ३३ बळींचा आकडा स्थिर आहे. सद्यस्थितीला ५२ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत. तर खाजगी हॉस्पिटलमध्ये ८० रुग्ण उपचार घेत आहेत. अजून नगर येथून ८० जणांचे घशातील अहवाल येणे बाकी आहे.

बऱ्याच दिवसांनी श्रीगोंदा शहरात एकही रुग्ण संक्रमित आला नाही तर ग्रामीण भागात श्रीगोंदा कारखाना-१, बाबूर्डी-१, लिंपणगाव-१ तर मुंढेकरवाडी येथे १ रुग्ण पॉझिटिव्ह आला अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply