Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित

कोविड योध्दा पुरस्काराने अशोक देवढे सन्मानित

बक्तरपूर । वीरभूमी Nov 06, 2020 • 12:00 AM 577 views
शेवगांव तालुक्यातील जोहरापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक देवढे यांना कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील स्व. सखाराम बाळा पाटील आगळे या संस्थेने जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला कोविड योध्दा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये जोहरापूरचे माजी सरपंच यांनी कोरोनाच्या महामारीचे संकट असताना देखील सामाजिक कार्यात एकनिष्ठ राहून समाज व देशाप्रती असलेले काम अतुलनीय आहे.या कार्याची संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिपक आगळे यांनी दखल घेत कोविड योध्दा पुरस्कार जाहीर करून सन्मानित करण्यात आले. अशोक देवढे यांचे माजी आ.नरेंद्र घुले, माजी आ. चंद्रशेखर घुले, जि.प.अध्यक्षा राजश्रीताई घुले, कृषी व पशु संवर्धन समितीचे माजी सभापती दिलीप लांडे, सभापती डॉ. क्षितिज घुले, तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप बामदळे, भातकुडगांव चे सरपंच राजेश फटांगरे, भायगांवचे माजी सरपंच राजेंद्र आढाव,नितीन लांडे, मुकुंद जमधडे, दादासाहेब दळवी, सतीष पवार, पत्रकार शंकर मरकड, दिपक खोसे, अशोक पंडित, बाबासाहेब जाधव यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply