Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोपरगावात भाजपच्या वतीने पेढे वाटून बिहार निवडणूक आंनदोत्सव

कोपरगावात भाजपच्या वतीने पेढे वाटून बिहार आंनदोत्सव

कोपरगाव। वीरभूमी - Nov 11, 2020 • 12:00 AM 870 views
बिहार विधानसभा निवडणुकीसह विविध राज्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल कोपरगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

नुकत्याच पार पडलेल्या बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या विजयाचा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात आंनदोत्सव साजरा केला, यावेळी विजयाच्या घोषणा देत कार्यकत्यांनी पेढे वाटून आंनद साजरा केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शरदराव थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, गटनेते रविंद्र पाठक, विजयराव आढाव, अनुसुचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, शहराध्यक्ष दत्ता काले, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप नवले, विवेक सोनवणे, सतीष चव्हाण, अकबर शेख, मुकुंद काळे, रविंद्र रोहमारे, गोपी गायकवाड, सोमनाथ आहिरे, खलीक कुरेशी, संतोष नेरे, सतीष रानोडे, गोरख देवढे, वासुदेव शिंदे, प्रविण भुसारे, रोहन दरपेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply