Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शिक्षण राज्यमंत्र्याला विविध मागण्याचे निवेदन 

ना.बच्चू कडू यांनी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे दिले आश्वासन 

अहमदनगर । प्रतिनिधी Nov 11, 2020 • 12:00 AM 491 views
बक्तरपूर ( वार्ताहर ) -  शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. ओमप्रकाश ( बच्चूभाऊ ) कडू यांना शिक्षकेतर कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्नांचे निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाच्या जिल्हा पदाधिका-यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आले.यावेळी राज्यमंत्री ना.कडू यांनी उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्याना आपले प्रश्नात जातीने लक्ष घालून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.असल्याची माहिती शेवगांव तालुक्यातील बक्तरपूर येथील शिक्षकेतर कर्मचारी बाळासाहेब जाधव यांनी दिली. ना.कडू यांना दिलेल्या निवेदनात शासन नियुक्त समितीने शिफारस केल्यानुसार शिक्षकेतर कर्मचारी यांची त्वरीत भरती व्हावी.माध्यमिक शाळांमधील कर्मचा-यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्या प्रमाणे 10,20,30 वर्षानंतरची आश्वसीत प्रगती योजना लागू करावी.शिक्षकेतर कर्मचारी यांना विना अट पदोन्नती मिळावी व पदोन्नती दिलेल्या शिक्षकेतर कर्मचारी यांच्या तात्काळ मान्यता मिळावेत.शिक्षकेतर कर्मचा-यांचे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती व्हावी व प्रलंबित मान्यता मिळावेत तसेच शालार्थ आय डी क्रमांक मिळावेत.शिक्षकेतर कर्मचारी यांची अर्जीत रजा 300 दिवसांची मर्यादा वाढविणेत यावी.शिपाई पदांवरील कर्मचारी पदोन्नती मिळावेत व सहावा वेतन आयोग वसूली थांबवावी.दि.1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे अंशतः अनुदिनावरील कर्मचारी व नतंर नियुक्ती कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.कोविड आजार विशेष बाब म्हणून वैद्यकीय बिलास मंजूरी मिळावी.अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, जिल्हाध्यक्ष भिमाशंकर तोरमल, जिल्हासचिव भानुदास दळवी, हिशोब तपासणीस किशोर मुथ्था, नेवासा तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव आदी.उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply