Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

केंद्र सरकारकडून आज आणखी 43 अ‍ॅप्सवर बंदी

148 दिवसात 267 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे

नवी दिल्ली । वीरभूमी - Nov 24, 2020 • 12:00 AM 1817 views
केंद्र सरकाराने मंगळवारी आणखी 43 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने ही कारवाई इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अ‍ॅक्ट 69- अंतर्गत केली आहे. गेल्या 148 दिवसात केंद्र सरकारने तब्बल 267 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. आज बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये 14 डेटिंग, 8 गेमिंग, 6 बिझनेस/ फायनांस आणि एका एंटरटेनमेंट अ‍ॅपचा समावेश आहे.

चीनी अ‍ॅप टिकटॉकवर बंदी घातलेल्या केंद्र सरकारने आता पॉप्युलर चॅट अ‍ॅप स्नॅक व्हिडिओवरही केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत चारवेळा अ‍ॅप्सवर कारवाई केली आहे. केंद्र सरकारने सर्वात प्रथम दि. 29 जूनला 59 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर दि. 27 जुलैला 47, दि. 2 सप्टेंबरला पबजीसह 118 अ‍ॅप्स आणि आज दि. 24 नोव्हेंबरला 43 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

आज बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये 1. अली सप्लायर्स, 2. अली बाबा वर्कबेंच, 3. अली एक्सप्रेस- स्मार्टर शॉपिंग, बेटर लिविंग, 4. अलीपे कॅशियर, 5. लालामोव इंडिया- डिलीवरी अ‍ॅप, 6. ड्राइव विद लालामोव इंडिया, 7. स्नॅक व्हिडिओ, 8. कॅमकार्ड- बिजनेस कार्ड रीडर, 9. कॅम कार्ड- इउठ (वेस्टर्न), 10. सोल- फॉलो द सोल टु फाइंड यू, 11. चायनीज सोशल- फ्री ऑनलाइन डेटिंग वीडियो अ‍ॅप अँड चॅट, 12. डेट इन एशिया- डेटिंग अ‍ॅड चैट फॉर एशियन सिंगल्स, 13. वी डेट- डेटिंग अ‍ॅप, 14. फ्री डेटिंग अ‍ॅप- सिंगल, स्टार्ट योर डेट, 15. एडोर अ‍ॅप,

16. ट्रूली चायनीज- डेटिंग अ‍ॅप, 17. ट्रूली एशियन- डेटिंग अ‍ॅप, 18. चायना लव- डेटिंग अ‍ॅप फॉर चायनीज सिंगल्स, 19. डेट माई एज- चॅट, मीट, डेट, 20. एशियन डेट, 21. फ्लर्ट विश, 22. गाइज ओनली, 23. ट्यूबिट, 24. वी वर्क चायना, 25. फर्स्ट लव लाइव - सुपर हॉट लाइव ब्यूटीज लाइव ऑनलाइन, 26. रेला - लेस्बियन सोशल नेटवर्क, 27. कॅशियर वॉलेट, 28. मँगो टीवी, 29. एमजी टीवी - ह्यूमन टीवी ऑफिशियल टीवी अ‍ॅप, 30. वी टीवी - टीवी व्हर्जन,

31. वी टीवी - सी ड्रामा के ड्रामा अँड मोर, 32. वी टीवी लाइट, 33. लकी लाइव- लाइव व्हिडिओ स्ट्रीमिंग अ‍ॅप, 34. टाओवाओ लाइव्ह, 35. डिंग टॉक, 36. आइडेंटिटी वी, 37 . आयसोलँड 2 : ऐशेज ऑफ टाइम, 38. बॉक्सस्टार (अर्ली एक्सेस), 39. हीरोज इवोल्वड, 40. हॅप्पी फिश, 41. जेलिपॉप मॅच : डेकोरेट यूअर ड्रीम आइसलँड, 42. मंचकिन मॅच : मॅजिक होम बिल्डिंग, 43. कॉनक्विस्ता यांचा समावेश आहे.

Tags

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply