Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

गुरुवारी श्रीगोंदयात 6 जण संक्रमित

श्रीगोंदा शहरात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर 3 जण पॉझिटिव्ह

श्रीगोंदा । वीरभूमी - Nov 26, 2020 • 12:00 AM 899 views
गुरुवार दि. 26 रोजी घेतलेल्या 51 रॅपिड अँटीजन चाचण्यांत 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे आता तालुक्यातील एकूण बधितांची संख्या 2379 झाली आहे.

गुरुवारी 50 संशयित रुग्णांचे घशातील स्राव घेऊन नगर येथे तपासणीसाठी पाठवले. गुरुवारी 3 जण बरे होऊन घरी परतल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या 2315 झाली आहे. सद्यस्थितीला 17 रुग्ण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये 11 रुग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत 36 जण मृत्युमुखी पडले आहेत.

श्रीगोंदा शहरात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शिवाजीनगर येथे 3 रुग्ण सापडले. तर ग्रामीण भागात गार येथे 2 रुग्ण व काष्टी येथे 1 रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply