Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

नगरपरिषद हद्दीतील अनाधिकृत टपर्‍या काढा

टपर्‍या न काढल्यास जामखेड भाजपचे उपोषण

जामखेड । वीरभूमी - Nov 29, 2020 • 12:00 AM 983 views
जामखेड नगरपरिषद हद्दीत नगरपरिषदेचा कोणताही ठराव अगर परवानगी नसताना दहा ते पंधरा टपर्‍या अनधिकृतरीत्या टाकल्या गेल्या आहेत. याकडे नगरपरिषद पदाधिकारी, अधिकारी व अतिक्रमण विभागाने दुर्लक्ष केले आहे सदर टपर्‍या दहा दिवसात काढल्या गेल्या नाहीतर नगरपरिषद समोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन भाजप शहराध्यक्ष व नगरसेवक बिभिषन धनवडे, अमित चिंतामणी व सोमनाथ राळेभात यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

भाजप शहराध्यक्ष बिभिषन धनवडे, अमित चिंतामणी व माजी शहराध्यक्ष नगरसेवक सोमनाथ राळेभात यांनी मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांची भेट घेऊन चर्चा केली. सदर टपर्‍या टाकणार्‍यांनी ग्रामपंचायत असताना असे ठराव झाले आहेत असे सांगितले. परंतु असे कोणताच ठराव नाही. तसेच नगरपरिषद स्थापन होऊन साडेपाच वर्ष झाले. याबाबत काहीच निर्णय झालेला नाही यामध्ये नगरपरिषदेचे काही कर्मचारी सामील असल्याचे निदर्शनास आले आहे.

नगरपरिषदेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असून दिवसा टपर्‍या टाकल्या जात आहेत. या अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद होत चालले असून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. याबाबत नगरपरिषदे कडून कोणतीच कारवाई केली जात नाही. सदर अतिक्रमण येत्या दहा दिवसात न काढल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन नगरसेवक बिभिषण धनवडे, अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, अनिल जगदाळे, राहूल राऊत, ऋषिकेश मोरे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अभिजीत राळेभात यांनी दिले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply