Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

‘... आमची थट्टा करणार्‍यांनो आमचे हे वास्तव कधी दाखवणार?’

शेतकर्‍यांचा सवाल । कोथंबीरच्या उभ्या पिकात घातला रोटर

अहमदनगर । वीरभूमी - Nov 29, 2020 • 12:00 AM 2570 views
काही दिवसापूर्वी डोक्यावर पैशाचे गाठोडे घेवून जाणार्‍या शेतकर्‍यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या घटनेची आठवण करून देत एका शेतकर्‍याने ‘.. आमची थट्टा करणार्‍यांनो आमचे हे वास्तव कधी दाखवणार? असा नेटकर्‍यांना सवाल करत कोथंबीर पिकाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने यातून खर्चही निघत नसल्याचे सांगत’ कोथंबीरच्या शेतात ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनदोस्त करातांनाचा फोटो ट्विट केला आहे.

मागील काही दिवसापूर्वी कांद्या विक्री केल्यानंतर डोक्यावर पैशाचे गाठोडे घेवून जाणार्‍या शेतकर्‍याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्या फोटो खाली कांदा पिकातून शेतकर्‍याला लाखोचे उत्पादन मिळल्याचे सांगितले जात होते. यामुळे काही शेतकर्‍यांचे कौतूक झाले म्हणुन समाधानी होते तर काही विनाकारण शेतकर्‍याची बदनामी केली म्हणुन नाराजी व्यक्त केली जात होती.

त्यातच आज रविवारी एका शेतकर्‍याने कोथंबीर पिकाला भाव मिळत नसल्याने कोथंबीरच्या उभ्या पिकात ट्रॅक्टरच्या साह्याने रोटाव्हेटर घालून चांगले बहरलेले पिक जमिनदोस्त केल्याचा फोटो टाकला आहे. या फोटोखाली शेतकर्‍याने म्हटले आहे की, पैशाचे गाठोडे डोक्यावर घेऊन फिरताना दाखवून आमची थट्टा करणार्‍यांनो आमचे हे वास्तव कधी दाखवणार, कोथंबीर पिकाला अत्यंत कमी भाव असल्याने खर्चही निघत नसल्यानं आख्या शेतात फिरवला रोटर’ अशी पोस्ट केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply