Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

श्रीगोंदा तालुक्यात आज आढळले ८ कोरोना बाधित

श्रीगोंदा तालुक्यात आज आढळले ८ कोरोना बाधित

श्रीगोंदा । वीरभूमी - Nov 29, 2020 • 12:00 AM 921 views
श्रीगोंदा तालुक्यात रविवार दि.२९ रोजी ८ जण संक्रमित आढळले.घेतलेल्या ३६ रॅपिड अँटीजन चाचण्यांत ८ जण पॉझिटिव्ह आले. तर ४५ संशयित रुग्णांचे घशातील स्राव घेऊन नगर येथे तपासणीसाठी पाठवले. एकूण बधितांची संख्या २४०९ झाली आहे.

शनिवारी ७ जण बरे होऊन घरी परतले. एकूण कोरोनामुक्तांची संख्या २३३८ झाली आहे. सद्यस्थितीला २३ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये १२ जण उपचार घेत आहेत. अजून २०० जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आत्तापर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी श्रीगोंदा शहरात मांडवगण रोड येथे २ जण व बनकर मळा येथे१ जण पॉझिटिव्ह आला. तर ग्रामीण भागात येळपणे येथे ३ रुग्ण व कौठा येथे २ रुग्ण पॉझिटिव्ह आले अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply