Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डी तालुक्यातील 107 ग्रामपंचायत सरपंचाचे आरक्षण काढण्याचा वार ठरला

पाथर्डी तहसील कार्यालयात होणार सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर

पाथर्डी । वीरभूमी- Dec 11, 2020 • 12:00 AM 2912 views
पाथर्डी तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीच्या सन 2020 ते 2025 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांकरीता सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत मंगळवार दि. 15 डिसेंबर 2020 रोजी सकाळी ठिक 11 वाजता पाथर्डी तहसील कार्यालयात काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार शाम वाडकर यांनी प्रसिद्धीपत्रक दिली आहे.

तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत मंगळवारी पाथर्डी तहसील कार्यालयात होणार असून या सभेच्या अध्यक्षतेस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकाण हे असणार आहेत.

आगामी होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने अनेक इच्छुकांच्या नजरा या आरक्षण सोडतीकडे लागून राहील्या होत्या. आता त्याची प्रतिक्षा संपली असून आपल्या सोईप्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण निघावे, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. मात्र यामध्ये कोणाची लॉटरी लागते व कोणाचा हिरमोड होतो हे मंगळवारीच समजणार आहे. या आरक्षण सोडतीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या इच्छुकांच्या हालचालींना वेग येणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply