Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ जाहीर

शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ जाहीर

सोनई । संदीप दरंदले Dec 23, 2020 • 12:00 AM 1942 views
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 11 सदस्यांची यादी धर्मदाय आयुक्त कार्यालयातुन जाहीर करण्यात आली आहे.

विश्वस्तपदासाठी सुमारे 84 जणांनी अर्ज भरले होते. दि.21, 22 व 23 रोजी अहमदनगर येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात मुलाखती होऊन त्यातुन 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. सन 2021 ते 2026 करीता 11 विश्वस्तांची निवड पुढील प्रमाणे जाहीर केली आहे.

विश्वस्त म्हणुन निवड झालेले सदस्य पुढील प्रमाणे - शिवाजी आण्णासाहेब दरंदले, दीपक दादासाहेब दरंदले, शहाराम रावसाहेब दरंदले, विकास नानासाहेब बानकर, भागवत सोपान बानकर, अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे, पोपट रामचंद्र शेटे, बाळासाहेब बन्सी बोरुडे, पोपट लक्ष्मण कुर्‍हाट, छबुराव नामदेव भुतकर, सौ. सुनिता विठ्ठल आढाव यांच्या निवडी करण्यात आल्या.

सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ हा दि. 5 जानेवारी 2021 रोजी पूर्ण होत असून त्यानंतर सदर नवीन सदस्यांचा कार्यकाळ सुरु होईल. आता सर्वांचे लक्ष अध्यक्ष निवडीकडे लागले असुन कोण अध्यक्ष होईल? हीच चर्चा परिसरात व भाविकांमध्ये सुरू झाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply