Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव तालुक्यात ३२ सदस्य बिनविरोध

८४३ जागांसाठी होणार मतदान

शेवगाव । वीरभूमी - Jan 05, 2021 • 12:00 AM 2470 views
तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी अर्ज माघारीनंतर ४०८ सदस्यांपैकी १५ ग्रामपंचायतीच्या ३२ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. संपुर्ण ग्रामपंचायत एकही बिनविरोध झाली नाही.

अधोडीचे ७ पैकी सर्वाधिक सहा सदस्य बिनविरोध निवडून आले. तर १ सदस्याची तेथे निवडणूक होत आहे. तर बेलगावचे पाच सदस्य निवडून आले आहेत.

तालुक्यात ४८ ग्रामपंचायतीसाठी १३३३ अर्ज आले होते. त्यांपेकी १२९५ वैध ठरले होते. तर मंगळवारी ४४० जणांनी माघार घेतल्यानंतर ८४३ जण निवडणूक रिंगणात आहेत.

१५ ग्रामपंचायतीचे बिनविरोध निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे - अधोडी - ६, बेलगाव - ५, सुलतानपूर खुर्द व दादेगाव प्रत्येकी ३, गदेवाडी, बोडखे, वाडगाव व लखमापुरीचे प्रत्येकी २ , आखतवाडे, खुंटेफळ, ताजनापूर, ढोरजळगावने, अंतरवली खु.शे , राणेगाव व शेकटे बु प्रत्येकी १ असे आहेत. बिनविरोध सदस्यांची नावे अशी अधोडी - विजय भीमराव पोटभरे, पांडुरंग दामोधर येवले, रूपाली रामेश्वर पोटभरे, राधाकिसन लक्ष्मण येवले, जयश्री सुगंध खंडागळे, रेखा कृष्णा पोटभरे, बेलगाव - मंगल ज्ञानेश्वर जाधव, गंगूबाई रामेश्वर गायके, अमृत नारायण जाधव, बंडू शहादेव लोहकरे, लक्ष्मीबाई विठ्ठल भारस्कर, सुलतानपूर बु. - रूख्मिणी सतिश धोंडे, मिरा बाळासाहेब जगदाळे, कविता कल्याण जगदाळे, दादेगाव - त्रिवेणी दादासाहेब देवढे, अमोल शंकरराव देवढे, शंकर भास्कर दारकुंडे, गदेवाडी - राणी नारायण मडके, सुनिता रोहीदास खंडागळे, बोडखे - आदिनाथ विनायक वेताळ, अयोध्या शंकर बर्डे,

वाडगाव - आदिनाथ उत्तमराव धावणे, गिताबाई बप्पासाहेब ढाकणे, लखमापुरी - केशव रामराव गावंढे, अलका विष्णू थोरे, आखतवाडे - सुनिता सुभाष होडशिळ, खुंटेफळ - शोभा मच्छिंद्र खंडागळे, ताजनापूर - बनकर एकनाथ गायकवाड, ढोरजळगावने - किशोर एकनाथ कराड, अंतरवली खु. शे. - सविता ज्ञानेश्वर कासुळे, राणेगाव - आशाताई संदिप वाघ,शेकटे बु.- महेश ताराचंद गरड आदी.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply