Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव तालुक्यात पहील्या टप्प्यातील कोवीड योद्ध्यांना कोरोना विरोधी लस.

डॉ. दिपक परदेशी यांनी कोरोना लस टोचुन घेत ईतर कर्मचाऱ्यांना दिला आधार

वीरभुमी- उद्धव देशमुख Jan 16, 2021 • 12:00 AM 1213 views
कोरोना विरोधी लसीचे संपुर्ण देशात आज मोफत लसीकरण सुरू झाले असताना आज शनिवार दि. १६ रोजी शेवगांव तालुक्यातील आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्याना प्रथम लस देण्यात आली यामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.दिपक परदेशी यानी ईतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वप्रथम स्वतःला लस टोचुन घेत दिला आधार. शेवगाव तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी यांचे लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन आज सकाळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामीण रूग्णालय, शेवगाव याठिकाणी करण्यात आले. यावेळी शेवगांव चे डि वाय एस पि. सुदर्शन मुंडे, शेवगांव पंचायत बिडीचे प्रभारी गटविकास अधिकारी कासार, रोटरी क्लबचे अध्यक्ष किसन माने, मेडिकल अशोशिएशनचे अध्यक्ष डॉ विकास बेडके, बोधेगाव येथील डॉ यां भिसे, उपस्थित होते पहीली लस स्वतःला टो चुन घेण्यासाठी डॉ. परदेशी यांनी पुढाकार घेऊन इतर कर्मचारी वर्गाला मानसिक बल देण्याचे काम केल्याने त्यांचे शेवगांव तालुक्यात कौतुक होत आहे.....

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply