Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध

सोनई । संदीप दरंदले - Jan 19, 2021 • 12:00 AM 3118 views
स्थापनेपासुन जेष्ठ नेते माजी.खा.यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री नाम.शंकरराव गडाख यांच्या आधिपत्याखाली असलेला सोनईचा मुळा सहकारी साखर कारखाना मंञी गडाखांच्या प्रयत्नानंतर कारखान्याची निवडणुक बिनविरोध झाली.

आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख गटाचे एकवीस अर्ज शिल्लक राहिले. इतरांनी अर्ज मागे घेतल्याने अखेर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी निवडणुक बिनविरोध झाल्याचे जाहिर केले.

नुतन संचालकांचे नावे पुढील प्रमाणे सोनई गट- ना. शंकरराव गडाख, कारभारी डफाळ, घोडेगाव गट- बाबुराव चौधरी, लक्ष्मण पांढरे, खरवंडी गट- भाऊसाहेब मोटे, बापुसाहेब शेटे करजगाव गट- संजय जंगले, बबन दरंदले, दामोधर टेमक.

नेवासे गट- निलेश पाटील, नारायण लोंखडे, बाबासाहेब भणगे, प्रवरासंगम गट- बाळासाहेब पाटील, बाळासाहेब गोरे, कडूबाळ कर्डिले. सेवा संस्था प्रतिनिधी-नानासाहेब तुवर. अनुसूचित जाती जमाती- कडूबाळ गायकवाड, महिला प्रतिनिधी- तारा सुखदेव पंडीत, अलका रंगनाथ जंगले. इतर मागासवर्गीय- बाळासाहेब बनकर, मागास प्रवर्ग- बाळासाहेब परदेशी.

सर्व नुतन संचालकाचे मुळा कारखान्याचे संस्थापक माजी खा. यशवंतराव गडाख व जलसंधारण मंञी ना. शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply