Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ढोरजळगावनेत महिलांच्या हाती सत्तेची दोरी

ढोरजळगावनेत महिलांच्या हाती सत्तेची दोरी

शेवगाव । वीरभूमी - Jan 19, 2021 • 12:00 AM 1122 views
ढोरजळगावने (ता. शेवगाव) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत जगदंबा ग्रामविकास मंडळाने राष्ट्रवादी पुरस्कृत सावशिदबाबा मंडळाचा ९-० ने पराभव करत दणदणीत विजय मिळवत सत्ता कायम राखली.

मतदारांनी जगदंबा मंडळाच्या ८ महिलांच्या हाती सत्तेची दोरी दिल्याने ग्रामपंचायतीत महिलाराज अवतले. विजयानंतर विजयी उमेदवारांचा सत्कार करून जल्लोश साजरा करण्यात आला.

विजयी जगदंबा ग्रामविकास मंडळाचे नेतृत्व भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस गणेश कराड, माजी सरपंच अनंता उकिर्डे, ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनराव उकिर्डे, बाबासाहेब खाडे, बुवासाहेब केकाण, लक्ष्मण डोळस, एकनाथ कराड, बाळासाहेब कराड, सुखदेव उकिर्डे, आदिनाथ कराड आदींनी केले. जगदंबा मंडळाचे किशोर एकनाथ कराड हे बिनविरोध निवडून येऊन ८ जागांसाठी ही निवडणूक झाली होती.

जगदंबा मंडळाचे विजयी उमेदवार व मते (कंसात) अशी - गौरी अनंता उकिर्डे (३४९), मंगल गणेश कराड ( ३४६), अश्विनी अभय कराड (२७२), लिलाबाई भीमराज उकिर्डे (२६०), प्रतिभा ज्ञानेश्वर कराड (२९४), मंगल अशोक माळी (२८९), राजश्री रघुनाथ माळी (३१२), शिला शांतवन साके (३०७)

जगदंबा मंडळाच्या विजयासाठी ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते नितीन कराड, अशोक कराड, दिगंबर कराड, मधुकर कराड, बंडू उगले, सुरेश कराड, रविंद्र डाके, विष्णू नवले, कोंडिभाऊ सासवडे, कानिफ उकिर्डे, योगेश उकिर्डे, भगवान पाटेकर, रामेश्वर उकिर्डे, ज्ञानेश्वर कराड, शांतवन साके, अशोक माळी आदींनी परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply