Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

वृद्धेश्वरची निवडणूक बिनविरोध

वृद्धेश्वरची निवडणूक बिनविरोध

पाथर्डी । वीरभूमी - Jan 30, 2021 • 12:00 AM 4469 views
तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. पुन्हा एकदा कारखाना सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे व आमदार मोनिकाताई राजळे यांच्या विश्वास टाकला आहे. वृद्धेश्वर साखर कारखाना निवडणुकीत राजळे यांनी अनेक नवी चेहर्‍यांना संधी दिली आहे.

नवीन चेहर्‍यांमध्ये साहेबराव गोपीनाथ सातपुते, यशवंतराव गवळी, बाळासाहेब गोल्हार, शेषराव ढाकणे, काकासाहेब शिंदे, कुशीनाथ बर्डे यांचा समावेश आहे.

बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढील प्रमाणे- कासार पिंपळगाव गट- आप्पासाहेब दादाबा राजळे, उद्धवराव रघुनाथ वाघ, चितळी गट- अनिल शिवाजी फलके, साहेबराव गोपीनाथ सातपुते, सुभाष बाबुराव ताठे.

कोरडगाव गट- श्रीकांत एकनाथ मिसाळ, बाबासाहेब रंगनाथ किलबिले. पाथर्डी गट- रामकिसन काशिनाथ काकडे, सुभाष मारुती बुधवंत. मिरी गट- शरद हरिभाऊ अकोलकर, यशवंतराव निवृत्ती गवळी. टाकळीमानूर गट- बाळासाहेब भगवान गोल्हार, शेषराव सूर्यभान ढाकणे.

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था व बिगर उत्पादक संस्था सभासद मतदारसंघ- राहुल आप्पासाहेब राजळे. अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी- काकासाहेब मुरलीधर शिंदे. महिला प्रतिनिधी- सिंधुबाई महादेव जायभाये, मोनिका राजीव राजळे.

इतर मागासवर्ग - कुशीनाथ खंडू बर्डे. भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी- कोंडीराम रामजी नरोटे.

असे बिनविरोध संचालक निवडून आले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply