Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेवगाव तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखीव प्रवर्गासाठी

शेवगाव तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीचे सरपंचपद राखीव प्रवर्गासाठी

शेवगाव । वीरभूमी - Jan 28, 2021 • 12:00 AM 4144 views
तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीच्या सरपंचपद आरक्षणाची सोडत आज गुरुवारी शेवगाव तहसील कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. तालुक्यातील 94 पैकी अनुसुचित जाती व्यक्ती - 5, अनुसुचित जाती महिला- 5, अनुसुचित जमाती महिला- 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती- 13, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला-13 तर सर्वसाधारण महिला -29 अशी एकुण 66 सरपंचपद विविध प्रवर्गासाठी राखीव झाली आहेत. तर उर्वरीत 28 पदे खुल्या वर्गासाठी आहेत.

अनेक ठिकाणी विशेषत: अनुसुचित जातीमध्ये महिलांसाठी आरक्षण आहे पण त्या प्रवर्गाची महिलाच निवडून आलेली नाही. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागणार असल्याचे तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे, नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी सांगितले. आरक्षणाची सोडत कैफ बाबा शेख (वय-5) या लहान बालकाच्या हस्ते काढण्यात आली. यावेळी अनेक ठिकाणी कही खुशी कही गम असे वातावरण दिसले.

सरपंच पदासाठी गावानिहाय पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे- अनुसुचित जाती व्यक्ती - आधोडी, मळेगाव-शे, प्रभुवाडगाव, आव्हाणे बुद्रुक, मंगरुळ खुर्द.

अनुसुचित जाती महिला- नागलवाडी, सालवडगाव, दहिगाव ने, सोनविहीर, लाखेफळ. अनुसुचित जमाती महिला- नविन दहिफळ.

नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती- शेकटे खुर्द, कोळगाव, भाविनिमगाव, ढोरजळगाव-ने, खुंटेफळ, वरखेड, बालमटाकळी, सोनेसांगवी, अमरापूर, गदेवाडी, गायकवाड जळगाव, कांबी, दहिगांव शे.

नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला- नविन खामपिंप्री, खामगाव, आव्हाणे खुर्द, जोहरापूर, घोटण, शिंगोरी, दिवटे, राणेगाव, एरंडगाव भागवत, कर्‍हेटाकळी, सुलतानपूर बुद्रुक, बोधेगाव, मजलेशहर.

सर्वसाधारण महिला - चेडेचांदगाव, खानापूर, भातकुडगाव, वाघोली, वडुले बुद्रुक, नजिक बाभुळगाव, वडुले खुर्द, भगुर, पिंगेवाडी, कुरुडगाव, थाटे, मुंगी, ढोरजळगाव शे, बोडखे, भायगाव, सुलतानपूर खुर्द, खडके, राक्षी, ठाकुर निमगाव, दादेगाव, बर्‍हाणपूर, आखेगाव तितर्फा, तळणी, एरंडगाव समसुद, मंगरुळ बुद्रुक, लोळेगाव, बेलगाव, शहरटाकळी, खानापूर.

सर्वसाधारण व्यक्ती- शेकटे बुद्रुक, लखमापुरी, अंतरवाली बुद्रुक, ढोरसडे, वाडगाव, आंतरवाली खुर्द शे, हिगंणगाव ने, आखतवाडे, सामनगाव, मडके, माळेगाव ने, लाडजळगाव, वरुर, निंबेनांदुर, ठाकुर पिंपळगाव, बक्तरपूर, हातगाव, हसनापूर, रांजणी, चापडगाव, जुने दहिफळ, कोनोशी, सुकळी, दहिगाव-शे, विजयपूर, ताजनापूर, खरडगाव, देवटाकळी असे आरक्षण निघाले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply