Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डी तालुक्यातील सरपंच आरक्षणात ‘कही खुशी कही गम’

पाथर्डी तालुक्यातील सरपंच आरक्षणात ‘कही खुशी कही गम’

पाथर्डी । अनिल खाटेर - Jan 28, 2021 • 12:00 AM 13958 views
पाथर्डी तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण आज सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसुचित जाती 8 पैकी 4 महिला व 4 सर्वसाधारण. अनुसुचित जमातीसाठी 1 महिला. नागरिकांचा मागास प्रवर्ग 29 पैकी 14 महिला तर 15 सर्वसाधारण तर खुला प्रवर्गात 69 पैकी 35 महिला व 34 सर्वसाधारण असे 107 सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.

पाथर्डी तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार श्याम वाडकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाथर्डी तालुक्यातील 107 ग्रामपंचायतीसाठी निघालेले आरक्षण पुढील प्रमाणे- अनुसुचित जाती- (सर्वसाधारण)- तिनखडी, कोल्हार, भालगाव, हनुमान टाकळी.

अनुसुचित जाती- (महिला) - माळी बाभूळगाव, मोहरी, जवखेडे दुमाला, शिंगवे केशव.

अनुसुचित जमाती (महिला)- अंबिकानगर

नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)- कौडगाव, डांगेवाडी, करोडी, वडगाव, आडगाव, निवडुंगे, भारजवाडी, मिडसांगवी, जांभळी, ढाकणवाडी, पिंपळगाव टप्पा, डोंगरवाडी, शिराळ, आल्हनवाडी, शिरापूर.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)-साकेगाव, शंकरवाडी, मिरी, हत्राळ, पिरेवाडी, कोरडगाव, औरंगपूर, कळसपिंप्री, कोळसांगवी, नांदुर निंबादैत्य, धामणगाव, जवळवाडी, पिंपळगव्हाण, धनगरवाडी.

खुला प्रवर्ग- (सर्वसाधारण)-आल्हनवाडी, कामत शिंगवे, गितेवाडी, राघोहिवरे, मांडवे, सोमठाणे खुर्द, सातवड, घाटशिरस, चितळी, पाडळी, पागोरी पिंपळगाव, कासार पिंपळगाव, आगसखांड, दुलेचांदगाव, रांजणी, पत्र्याचा तांडा, घुमटवाडी, चितळवाडी, लांडकवाडी, तोंडोळी, खरवंडी कासार, अकोला, मालेवाडी, एकनाथवाडी, भिलवडे, चिंचपूर इजदे, मोहोज खुर्द, मोहोज बुद्रुक, चिचोंडी, देवराई, खांडगाव, जवखेडे खालसा, मढी,

खुला प्रवर्ग- (महिला)- डमाळवाडी, धारवाडी, पारेवाडी, वैजूबाभूळगाव, तिसगाव, लोहसर, दगडवाडी, भोसे, करंजी, सांगवी बुद्रुक, खेर्डे, कारेगाव, शिरसाटवाडी, केळवंडी, माणिकदौंडी, जाटदेवळे, सुसरे, सोमठाणे नलावडे, सोनोशी, जिरेवाडी, शेकटे, मोहोज देवढे, मोहटे, चिंचपूर पांगूळ, कडगाव, टाकळीमानूर, वाळुंज, कोपरे, ढवळेवाडी, सैदापूर, बोरसेवाडी, निपाणी जळगाव, मुंसूसवाडे, जोगेवाडी, येळी.

याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे. अनेक गावांत ज्या पॅनलच्या जागा जास्त निवडून आल्या मात्र आरक्षणाची जागा विरोधकांकडे गेल्याने मोठी अडचण झाली आहे. तर अनेकांना सोईचे आरक्षण न निघाल्याने कही खुशी- कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply