Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पारनेर तालुक्यातील सरपंचपदांचे आरक्षण जाहीर

अनेकांच्या मनसुब्यावर पाणी

पारनेर । लतिफ राजे- Jan 27, 2021 • 12:00 AM 2442 views
पारनेर तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागून होत्या. अखेर आज ही उत्सुकता संपली आहे. तालुक्यातील निवडणूक झालेल्या 88 गावांसह 114 गावांच्या सरपंचपदांची आज तहसिल कार्यालयात सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली.

आरक्षणानंतर काहींचा हिरमोड झाला तर काहींना 'लॉटरी' लागली. त्यामुळे कही खुशी, कही गम असे चित्र पहायला मिळाले. दरम्यान, आरक्षणाच्या सोडतीनंतर पुन्हा फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार असून काहींनी आत्तापासूनच 'फिल्डिंग' लावण्यास सुरूवात केली आहे. भविष्यात एक दिड वर्षांनी निवडणूक होणाऱ्या 26 गावांच्या सरपंचपदांचे आरक्षणही आज काढण्यात आले.

अनुसूचित जाती प्रवर्ग- सर्वसाधारण - गुणोरे, घाणेगाव, जातेगाव. महिला - वाघुंडे बुद्रुक, पाबळ, धोत्रे बुद्रुक.

अनुसूचित जमाती प्रवर्ग - सर्वसाधारण - कुरुंद, म्हसे खुर्द, वडगाव दर्या. महिला - भोयरे गांगर्डा, वडझिरे, जामगाव

*नागरिकांचा मागास प्रवर्ग - सर्वसाधारण- कडुस, रूईछत्रपती, पानोली, रांधे, नारायणगव्हाण, डिकसळ, गोरेगाव, वडनेर बुद्रुक, कळस, कासारे, वेसदरे, पिंपरी पठार, काटाळवेढा, तिखोल, हिवरे कोरडा, मुंगशी, दैठणे गुंजाळ. महिला - लोणी हवेली, पाडळी तर्फे कान्हुर, ढवळपुरी, राळेगण थेरपाळ, पिंपळगाव तुर्क, कान्हूर पठार, नांदूर पठार, हत्तलखिंडी, भांडगाव वाळवणे, लोणीमावळा, पिंपळगाव रोठा, रांजणगाव मशीद.

*खुला प्रवर्ग - सर्वसाधारण- पिंपरी जलसेन, वडगाव अामली, माळकुप, सारोळा अाडवाई, अपधुप, हंगा, शहांजापूर, पिपरी गवळी, पाडळी रांजणगाव, गारखिंडी, पाडळी दर्या, जवळा, देवीभोयरे, शिरापूर, रेनवडी, टाकळी ढोकेश्वर, काकणेवाडी, अक्कलवाडी, कारेगाव, भोंद्रे, ढोकी, पळशी, मांडवे खुर्द, म्हसोबा झाप, वडगाव सावताळ, भाळवणी, बाबुर्डी, यादववाडी, म्हसणे, राळेगण सिद्धी, पिंपळनेर, जाधववाडी, गारगुडी

महिला - सिद्धेश्वर वाडी, करंदी, किन्ही, वडुले, गटेवाडी, सुपा, वाडेगव्हाण, मावळेवाडी, वडनेर हवेली, पळवे खुर्द, पाडळी आळे, अळकुटी, म्हस्केवाडी, शेरी कासारे, बाभूळवाडे, दरोडी, निघोज, गांजीभोयरे, कोहोकडी, कर्जुले हर्या, सावरगाव, देसवडे, वासुंदे, पोखरी, वनकुटे पळसपुर, काळकुप, रायतळे, पळवे बुद्रुक यांचा समावेश आहे.

आज ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत आरक्षण ऐकण्यासाठी तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply